नमस्कार मित्रानो, रेल्वे सुरक्षा दल (Railway Security Force) अंतर्गत ” Railway Security Force Sub inspector (सब इंस्पेक्टर), Railway Security Force Constable ( कॉन्स्टेबल)” पदांच्या एकूण 4660 रिक्त भरण्यासाठी पात्रत्रा नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही, 14 मे 2024 आहे.
या लेख मधे रेल्वे भरती 2024 (Railway Bharti) ची संपूर्ण माहिती दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
Railway Bharti 2024
Total जागा 4660
पद क्र. 1: RPF Sub Inspector (RPF सब इंस्पेक्टर)
पद क्र. 2: RPF Constable (कॉन्स्टेबल)
Educational Qualification( शैक्षणिक पात्रता)
पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र. 2: 10 वी उत्तीर्ण.
अर्ज करण्याची पद्धत : Online
जाहिरात PDF : जाहिरात पाहा
Fees (अर्ज शुल्क) – General/OBC/EWS : ₹500/- {SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-}
अर्ज करण्याची अधिकृत Website : https://www.rrbmumbai.gov.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख –14 मे 2024
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फॉर्म भरताना ही काळजी घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी आपले डॉकयुमेंट काळजीपूर्वक अपलोड करावे.
- उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे (Railway Security Force)
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज topnews11.com ला भेट द्या।