Mazhi Ladki bahin yojana | असा करा अर्ज?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mazhi Ladki bahin yojana)

नमस्कार मित्रानो आपण आज घर बसल्या अर्ज कसा करावा आणि काय काय कागद पत्र लागणार आहे किती पैसे भेटनार आहे चला तर सवित्तर माहिती जाणून  गेऊ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना(Mazhi Ladki bahin yojana) अर्ज करण्यासाठी तुमला सेतु केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही  कारण सरकारने अर्जासाठी ॲप लॉन्च केला आहे अर्जाची शेवटचि तारिक 31 ऑगस्ट पर्यंत आहे।

आवश्यक कागदपत्रे (Mazhi Ladki bahin yojana)

* लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी १५ वर्षांपूर्वीचे

१. रेशन कार्ड

२. मतदार ओळखपत्र

३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

४. जन्म दाखला

Mazhi Ladki bahin yojana मधे कोण कोण ते बदल करण्यात आलेले आहे 

जाच्याकडे पाच एकर शेती असेल तैला अर्ज करता येत नवाता पन आता बदल करण्यात आलेला आहे आता पाच एकर कीवा तै पेक्षा जास्त शेती आहे तो  पन अर्ज करू शकतो

लाभार्थी महिलांचं वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे

१ जुलै २०२४ पासून दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ देण्यात येईल

PM Suryoday Yojana 2024

फॉर्म कसा भरायचा (Mazhi Ladki bahin yojana) ॲप ची लिंक खाली दिलेली आहे 

१. पहिले Play store वरुण Narishakti नावाचा ॲप डाऊनलोड करा

२. Narishakti ॲप Open करा आणि नंबर ने Login करा

३. सपूर्ण माहिती भरा आणि फॉर्म समिट करा ।

ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment