Mahilana Milanar Mofat Shilai Machine | महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

काय आहे फ्री शिलाई Machine योजना

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचा या लेख मधे चला तर जाणून गेऊ की नेमकी ही फ्री Machine योजना, देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोफत Machine  उपलब्ध करून देणे हे सरकारच्या फ्री शीलई मशीन योजनेचे 2024  चे उद्दिष्ट आहे. महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी केंद्रसरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे.
या फ्री शिलाई मशीन योजनेच्या 2024 च्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल, तसेच या शीलई Machine योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल. 

PM फ्री शीलई Machine योजनेतील राज्यांची माहिती

सध्या ही योजना सरकारकडून राज्य स्तरावर सुरू केली जात आहे, त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना अद्याप लागू झालेली नाही, परंतु सरकार लवकरच संपूर्ण देशात हि योजना लागू करणार आहे, अशा राज्यांची यादी येथे आहे. ही मोफत शिलाई मशीन योजना लागू आहे. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येते. मोफत शिलाई मशीन मिळाल्याने महिला घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न मिळवू शकतात. देशाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.

प्रधानमंत्री फ्री Machine 2023 अंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे. महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे. राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देता येणार आहे. महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल. 

महाराष्ट्र शीलई Machine योजना नियम व अटी

शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जातो.
महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थीचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
40 वर्षांवरील महिला मोफत शिलाई Machine योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
1.2 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिला अर्जदारांकडे शिलाई मशीन शिकल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील महिलाच घेऊ शकतात.
विधवा महिला आणि दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
अर्जदार विधवा असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
अर्जदार दिव्यांग महिला असल्यास अर्जासोबत तसे प्रमाणपत्र जोडावे.

कुठे करावा अर्ज 

अधिकृत वेबसाईट – www.india.gov.in/

अशेच योजना आणि नोकरी च्या माहिती साठी नोटिफिकेशन ला ON करा।

Mukhyamantri Vayosri Yojana 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 मिलेंगे हर महीने 3000 रूपये

 

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जन्म प्रमाणपत्र (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र)
  • शिवणकामाचे यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग महिला असल्यास, तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • शिधापत्रिका
  • जातीचा दाखला
  • लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे)

 

Leave a Comment